व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-पुण्यात एफटीआयआयमध्ये शिकणाऱ्या एका मुलाने पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
आज सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास प्रभात मार्शल ला कॉल आला की बॉयस हॉस्टेल FTII मधील रूम S12 B block अश्विन शुक्ला मूळ गाव गोवा या विध्याथ्याची रूम च्या आतून दरवाजा लॉक करून सुसाइड केल असल्याचे समजले आहे. डेक्कन पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहे.मृतदेह शविच्छेदनासाठी ससून रुगणालयात पाठवण्यात आला आहे.आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.
Discussion about this post