• Reporter Signup
  • Privacy Policy
  • Contact
  • e-paper
    • सप्ताहिक
    • गोपालगंज
    • पुणे
  • भाषा चुनें
    • हिंदी
    • मराठी
Saturday, June 3, 2023
  • Login
  • Register
Breaking News in Marathi
  • Home
  • विश्व
  • देश
  • राज्य
    • महाराष्ट्र
    • बिहार
    • उत्तर प्रदेश
    • दिल्ली
    • असम
    • आंध्रप्रदेश
    • उत्तराखंड
    • ओडिसा
    • कर्नाटक
    • गुजरात
    • गोवा
    • छत्तीसगढ़
    • जम्मू-कश्मीर
    • झारखंड
    • तेलंगना
    • नागालैंड
    • पंजाब
    • पश्चिम बंगाल
    • मध्यप्रदेश
    • मेघालय
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचलप्रदेश
  • राजकारण
  • ख़बरनामा
  • खेल
  • संस्कृति
  • संपादकीय
  • वारदात
  • युवा जगत
  • महिला जगत
  • पर्यावरण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • आपला विचार
  • पुणे शहर
  • MORE
    • पुणे ग्रामीण
    • पिंपरी चिंचवड़
    • व्यापार जगत
    • मुंबई
    • poll & survey
    • Video News
    • Public Reporter News
    • Contact
No Result
View All Result
  • Home
  • विश्व
  • देश
  • राज्य
    • महाराष्ट्र
    • बिहार
    • उत्तर प्रदेश
    • दिल्ली
    • असम
    • आंध्रप्रदेश
    • उत्तराखंड
    • ओडिसा
    • कर्नाटक
    • गुजरात
    • गोवा
    • छत्तीसगढ़
    • जम्मू-कश्मीर
    • झारखंड
    • तेलंगना
    • नागालैंड
    • पंजाब
    • पश्चिम बंगाल
    • मध्यप्रदेश
    • मेघालय
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचलप्रदेश
  • राजकारण
  • ख़बरनामा
  • खेल
  • संस्कृति
  • संपादकीय
  • वारदात
  • युवा जगत
  • महिला जगत
  • पर्यावरण
  • आरोग्य
  • तंत्रज्ञान
  • मनोरंजन
  • आपला विचार
  • पुणे शहर
  • MORE
    • पुणे ग्रामीण
    • पिंपरी चिंचवड़
    • व्यापार जगत
    • मुंबई
    • poll & survey
    • Video News
    • Public Reporter News
    • Contact
No Result
View All Result
Breaking News in Marathi
Home Breaking News

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात निनादले मंगलाष्टकांचे सूर

pramod gupta by pramod gupta
2023/03/23 16:03:55
in Breaking News, पुणे, पुणे ग्रामीण, पुणे शहर
38 0
0
'Dagdusheth' Mangalashtaka tunes sung in Ganapati temple

'Dagdusheth' Mangalashtaka tunes sung in Ganapati temple

36
SHARES
256
VIEWS
Share on FacebookShare on whatsappShare on Twitter

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे श्री वल्लभेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) |  मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती या पुण्यनगरीमध्ये… कसबा, गुपचुप, मोदी, माती, चिमणी च्या दर्शना जाऊ दे… सारसबाग तळ्यातला गणपती, त्याच्यापुढे दशभुजा… आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती या पुण्यनगरीमध्ये, त्याचे दर्शन मानवास घडता आनंद वाटे मना… कुर्यात सदा मंगलम् असे मंगलाष्टकांचे सूर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात निनादले. अक्षता व फुलांची उधळण आणि पारंपरिक वेशात पुण्यातील प्राचीन व प्रसिद्ध गणपती मंडळांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत चैत्र शुद्ध द्वितीयेला दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात थाटात पार पडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त कुमार वांबुरे, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, ज्ञानेश्वर रासने, विजय चव्हाण यांसह श्री कसबा गणपती मंदिराचे धनंजय ठकार, श्रीकांत शेटे, सारसबाग गणपती व दशभुजा गणपती मंदिराचे सुरेश भागवत, चिमण्या गणपती मंदिराचे श्रीराम शास्त्री आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे पुणेरी पगडी व महावस्त्र देऊन देवस्थानांच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी विवाह सोहळ्याचे पौरोहित्य केले.

श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्र पठणाने या विवाह सोहळ्याला वेगळी उंची प्राप्त झाली. सभामंडपात विविधरंगी पडद्यांची व फुलांची आकर्षक आरास करुन लग्नमंडपाचे स्वरुप देण्यात आले होते. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते व-हाडी मंडळीच्या भूमिकेत असल्याने पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते.

भगवान श्री गणेशाच्या शक्तींचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर देवी सिद्धी आणि बुद्धी यांचा विचार येतो. तथापि गाणपत्य संप्रदायात श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख केलेला आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश आपल्या स्वानंदेश स्वरूपात एकटे एकटे विद्यमान असतात. कधीतरी त्या परमात्म्याला अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेला उपनिषदांनी एकोऽहम! बहुस्याम! अशा स्वरूपात वर्णन केले. ब्रह्मणस्पतीला अशी इच्छा झाल्यावर त्या इच्छापूतीर्साठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही त्यांची योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. ती मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे भगवान श्री गणेश व देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा मंदिरात आयोजित करण्यात आला होता. दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांनी श्री वल्लभेश मंगलम् हा श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. यावेळी उपस्थित विश्वस्त, पुण्यातील प्राचीन देवस्थानांचे प्रमुख, मंडळाचे कार्यकर्ते व भाविक

एकट्याच मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे. आता या मायेचा रूपात दोन स्वरूपात नटलेला असतो. त्यामुळे या देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची, मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते. निर्गुण निराकार त्रिगुणातीत परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश. तर आत्ममायायुक्त सगुण साकार त्रिगुणात्मक परब्रह्म म्हणजे श्री गुणेश. देवी वल्लभा आणि तिने युक्त असणा-या भगवान वल्लभेशांच्या महामीलनाचा महोत्सव म्हणजे वल्लभेश मंगलम आहे. त्यामुळे हा सोहळा मंदिरात थाटात साजरा झाला.

Tags: 'दगडूशेठ' गणपतीकसबागुपचुपचिमणीमंगलाष्टकांचे सूरमातीमोदीसारसबाग
Previous Post

Breaking News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सुरत सत्र न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा!

Next Post

धक्कादायक: पिंपरी पालिकेच्या कर्मचाऱ्याने केला आईचा खून

pramod gupta

pramod gupta

Discussion about this post

  • Trending
  • Comments
  • Latest
बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक

बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक

October 31, 2022
पालिका नोकरभरती ऑनलाइन परीक्षा तब्बल 9 महिन्यांनंतर

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 209 जागांवर भरती

May 27, 2023
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये  आरोग्य सेविका  पदांची भरती जाहीर

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये आरोग्य सेविका पदांची भरती जाहीर

March 14, 2022
होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील दुर्दैवी घटना

April 17, 2023
कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही-आयुक्त श्रावण हर्डीकर

कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. त्यामुळे बेफिकीर राहून चालणार नाही-आयुक्त श्रावण हर्डीकर

0
महाराष्ट्रात दसऱ्याच्या मुहूर्ताला व्यायाम शाळा उघडणार

महाराष्ट्रात दसऱ्याच्या मुहूर्ताला व्यायाम शाळा उघडणार

0
खडकवासलातुन पाणी सोडले

खडकवासलातुन पाणी सोडले

0
वायसीएम रुग्णालय सर्वसाधारण रुग्णांसाठी खुले करा..

वायसीएम रुग्णालय सर्वसाधारण रुग्णांसाठी खुले करा..

0
निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने पारदर्शीपणे राबवावी- अण्णा बनसोडे

निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने पारदर्शीपणे राबवावी- अण्णा बनसोडे

June 2, 2023
भोसरीत शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवकांची आढावा बैठक

भोसरीत शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवकांची आढावा बैठक

June 2, 2023
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती

June 2, 2023
ACP विजयकुमार पळसुले यांच्यासह 3 जणांच्या बदल्या; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

ACP विजयकुमार पळसुले यांच्यासह 3 जणांच्या बदल्या; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

June 2, 2023

Recent News

निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने पारदर्शीपणे राबवावी- अण्णा बनसोडे

निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आणि नव्याने पारदर्शीपणे राबवावी- अण्णा बनसोडे

June 2, 2023
297
भोसरीत शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवकांची आढावा बैठक

भोसरीत शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवकांची आढावा बैठक

June 2, 2023
278
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती

June 2, 2023
307
ACP विजयकुमार पळसुले यांच्यासह 3 जणांच्या बदल्या; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

ACP विजयकुमार पळसुले यांच्यासह 3 जणांच्या बदल्या; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे आदेश

June 2, 2023
330
Breaking News in Marathi

ADDRESS :
Ambika Bhavan, Gut No. 1323/1,Sai Nath Park,
More Vasti, Chikhali , Pune-411062
RNI No.:MAHHIN/2018/77713
MOBILE : +917887 886500 / +91 80808 06500

Follow Us

Browse by Category

  • Reporter Signup
  • Privacy Policy
  • Contact
  • e-paper
  • भाषा चुनें

All Rights Reserved By VSRSNEWS

DMCA
PROTECTED

No Result
View All Result
  • भाषा चुनें
    • हिंदी
    • मराठी
  • Home
  • Reporter Signup
  • My Account
  • Video News
  • Poll
  • Public Reporter News
  • E-Paper
    • सप्ताहिक
    • गोपालगंज
    • पुणे
  • विश्व
  • देश
  • राज्य
    • महाराष्ट्र
    • बिहार
    • उत्तर प्रदेश
    • मध्यप्रदेश
    • असम
    • आंध्रप्रदेश
    • उत्तराखंड
    • ओडिसा
    • कर्नाटक
    • गुजरात
    • गोवा
    • छत्तीसगढ़
    • जम्मू-कश्मीर
    • झारखंड
    • तेलंगना
  • राजकारण
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड़
  • मुंबई
  • आपला विचार
  • आरोग्य
  • ख़बरनामा
  • खेल
  • तंत्रज्ञान
  • पर्यावरण
  • पुणे ग्रामीण
  • मनोरंजन
  • महिला जगत
  • युवा जगत
  • वारदात
  • व्यापार जगत
  • संपादकीय
  • संस्कृति
  • दिल्ली
  • नागालैंड
  • पंजाब
  • पश्चिम बंगाल
  • मेघालय
  • राजस्थान
  • हरियाणा
  • हिमाचलप्रदेश
  • Contact

All Rights Reserved By VSRSNEWS

DMCA
PROTECTED

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist