व्हीएसआरएस मराठी न्युज -ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न यांचं निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने थायलंड येथे निधन झाले आहे.
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्यांनी सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
Discussion about this post