व्हीएसआरएस मराठी न्युज -मंगळवारी रात्री 31 मे रोजी प्रसिद्ध लोकप्रिय गायक आणि गीतकार के.के. चे वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे निधन झाले. कोलकता शहरातील नजरल मंच परिसरात महाविद्यालयीन कार्यक्रमात परफॉर्म केल्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले.
53-वर्षीय हे देशभरातील सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय होते आणि त्यांच्या मृत्यूने देशवासीयांना चकित केले. त्यांना देशभरातून लोकं श्रद्धांजली वाहत आहे. क्रीडा क्षेत्रातील मंडळींनीही kk बद्दल दुःख व्यक्त केले. वीरेंद्र सेहवागआणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शोक व्यक्त करत ट्विट केले. अगदी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स’ यांनीही ट्विट करत दू:ख व्यक्त केले.
Discussion about this post