व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 71 हजार 183 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 389 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 382 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
राज्यात आज ८०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजपर्यंत एकूण ७९,६४,६५५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४५,९४,२०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,१७,०२४ (०९.६० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत
Discussion about this post