व्हीएसआरएस मराठी न्युज -उत्तर प्रदेशातील 59 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यातील 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या जागांसाठी 627 उमेदवार रिंगणात असतील.
माजी मुख्यंमंत्री अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांच्या देखील जागा या टप्प्यात आहेत. भाजपच्या सतीश महाना आणि एसएसपी बघेल यांच्याही जागेवर मतदान होईल.
उत्तर प्रदेशात तिसर्या टप्प्यातील विधानसभा आणि पंजाबमधील 117 जागांसाठी रविवारी होत आहे. उत्तर प्रदेशात 16 जिल्ह्यांतील 59 जागांसाठी हे मतदान होईल.
Discussion about this post