संस्कृति

22 जानेवारीला अयोध्येतील मंदिरात होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा

व्हीएसआरएस मराठी न्युज -राम मंदिराच्या  अभिषेकची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य...

Read more

सुरांचा आनंद घेत फराळाचा घेतला आस्वाद

व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी (प्रतिनिधी) पिंपळे सौदागर येथील पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त वतीने भाऊबीजेचे औचित्य साधून आयोजित करण्यात...

Read more

देवी दुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी माता

व्हीएसआरएस मराठी न्युज -शारदीय नवरात्री हा नऊ दिवसांचा हिंदू सण आहे जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शैलपुत्री,...

Read more

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा

व्हीएसआरएस मराठी न्युज - आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र सुरू होते. आपली पुरूषप्रधान संस्कृती असूनही, शक्तीचे दैवत देवी आहे. 'देवी'...

Read more

महाराष्ट्रात जरी श्रावण 18 जुलै पासून सुरु होत असला तरी उत्तर भारतात 4 जुलै पासून श्रावण महिना सुरु

व्हीएसआरएस मराठी न्युज - श्रावण महिना जसजसा जवळ येत चालला आहे तसतसा भाविकांचा उत्साह वाढत चालला आहे. 4 जुलैपासून सुरु...

Read more

वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक आहे, भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळेल : डॉ.जब्बार पटेल

पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | विविध विषयांचे वैश्विक परिमाण सिनेमात आवश्यक आहे. तरच, भारतीय सिनेमाला जागतिक स्पर्धेत स्थान मिळेल, असे...

Read more

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सोयीसुविधांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

व्हीएसआरएस न्यूज मुंबई मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी निवासाची, भोजनाची, वैद्यकीय आणि प्रसाधनगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ...

Read more

महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

व्हीएसआरएस न्यूज मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य...

Read more

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव सुरू

व्हीएसआरएस मराठी न्युज -चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र...

Read more

मावळत्या सूर्याला छत्रवृद्धांनी दिले अर्घ्य- डॉ लालबाबु गुप्ता

व्हीएसआरएस मराठी न्युज -भोसरी, दि. ३० (अक्रम शेख) - उत्तर भारतीय बांधवांनी आज (रविवारी) मोठ्या उत्साहात पारंपारिक पध्दतीने शहरात छट...

Read more

छठ पूजा उत्सवासाठी मोशी इंद्रायणी नदी घाट सज्ज- डॉ लालबाबु गुप्ता

व्हीएसआरएस मराठी न्युज मोशी-उत्तर भारतीय बांधवांच्या चार दिवसीय छठ पूजा उत्सवास २८ पासून प्रारंभ झाले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने घाट...

Read more

आजपासून छठपूजा सुरू; जाणून घ्या पूजा वेळ आणि महत्व

व्हीएसआरएस मराठी न्युज -छठपूजा  28 ऑक्टोबरपासून सुरू होत असून 31 ऑक्टोबरला संपणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या तिथीला छठ...

Read more

महानगरपालिका व संगीत अकादमी (क्रीडा विभाग) यांच्यावतीने शहरवासियांसाठी दिपावली पहाट

व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिका व संगीत अकादमी (क्रीडा विभाग) यांच्यावतीने शहरवासियांसाठी दिपावली पहाट २०२२ पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

Read more

ईद-ए-मिलादचा सण, या दिवसाचा इतिहास आणि प्रथा जाणून घ्या

व्हीएसआरएस मराठी न्युज -बारवफत किंवा ईद-मिलाद-उन-नबी म्हणूनही ओळखला जातो, हा दिवस इस्लामचा एक महत्त्वाचा दिवस आहे. ईद-ए-मिलाद हा सण इस्लामिक...

Read more

नवरात्रीतील महाष्टमी निमित्त चिखलीत भजन व आरती पूजा

व्हीएसआरएस मराठी न्युज -विश्व श्रीराम सेना अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शन खाली दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माता की...

Read more

नवरात्रीची दुसरी देवी ब्रह्मचारिणीची पवित्र कथा

व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -माँ दुर्गेच्या नवशक्तीचे दुसरे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी. येथे ब्रह्म म्हणजे तपश्चर्या. माँ दुर्गेचे हे रूप भक्तांना...

Read more

प्रथम देवी मां शैलपुत्री, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -माँ दुर्गा प्रथम शैलपुत्री म्हणून पूजली जाते. नवरात्रीतील दुर्गापूजेच्या निमित्ताने नऊ रूपांची पूजा-अर्चा मोठ्या विधीपूर्वक केली...

Read more

त्याग आणि समर्पणाचे प्रतिक म्हणजे ‘ईद-अल-अज्हा’

व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -‘ईद-अल-अधा’_ या इस्लामिक कॅलेंडरमधील बाराव्या आणि अंतिम महिन्याच्या १० व्या दिवशी _‘ईद-अल-अधा’_ चा दिवस येतो. या...

Read more

आज संत मुक्ताई पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान

व्हीएसआरएस मराठी न्युज -मुक्ताईनगर:-दि.३ कोरोनाच्या काळात शासनाने दिलेल्या नियम अटी मध्येच मर्यादित स्वरूपाचा मोजक्या लोकांमध्ये असा आषाढी वारी सोहळा पार...

Read more

सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या, योगायोग जवळपास ३० वर्षांनंतर

व्हीएसआरएस मराठी न्युज -हिंदू संस्कृतीत अमावस्या व पौर्णिमा या तिथींना महत्त्वाचे स्थान आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. यंदा...

Read more

संत चोखोबा तथा चोखामेळा महाराजांची पुण्यतिथी

व्हीएसआरएस मराठी न्युज -आज संत चोखोबा तथा चोखामेळा महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युचा नक्की दिनांक माहिती नसला तरी परंपरेनं आजच्या...

Read more

भजन, कीर्तन सादर करून वारकरी सप्रदायासोबत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-येरवडा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात , भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारे सर्वधर्मसमभाव हीच...

Read more

विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेतर्फे आयोजित श्री राम जन्मोत्सव उत्साहत

व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -चैत्र शुक्ल नवमीला दुपारी १२ वाजताच श्री रामजन्मभूमीच्या आवारात ‘कृपाला दीनदयाला कौसल्या हितकरी’ हा शंखाचा नाद...

Read more

गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त

व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. तुम्हाला एखाद्या नवीन चांगल्या उपक्रमाला सुरुवात करायची आहे...

Read more

आकुर्डी येथील महादेव मंदिरात विश्व श्रीराम सेनाच्या वतिने प्रसाद वाटप

व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -पिंपरी-चिंचवड । व्हीएसआरएस न्यूज । विशेष प्रतिनिधी । 'ॐ त्रयाम्बकम यजामहे सुगंधिम पुष्टि वर्धनम, उर्वरुकमिवा बन्धनात...

Read more

वसंत पंचमी हा दिवस स्वयंसिद्ध मुहूर्त

व्हीएसआरएस मराठी न्युज वसंत पंचमीबाबत पौराणिक कथा अशी आहे की, ब्रह्मदेवाने सृष्टीचे निर्माण केल्यानंतर देखील या सृष्टीमध्ये ज्ञानरूपी चैतन्य जाणवत...

Read more

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन

व्हीएसआरएस न्युज पिंपरी श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन येथे करण्यात आले आहे. मार्गशीर्ष...

Read more

साप्ताहिक सुंदर कांड पाठचा भव्य आयोजन -अक्रम शेख

व्हीएसआरएस न्युज आकुर्डी-आज दि.१२ पासुन साप्ताहिक सुंदर काण्ड पठन श्री लालबाबु गुप्ता यांच्या मार्गदर्शनखाली व अजितभाऊ शितोळे व अक्रम शेख...

Read more

आकुर्डीत खंडोबा मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

व्हीएसआरएस न्युज श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.आकुर्डी मध्ये खंडोबा माळ येथे श्री खंडोबा महाराज चंपाषष्टी व सोमवती उत्सवा निमित्त...

Read more

विश्व श्री राम सेना छठ पूजा समितीचे नागरिकांना आवाहन, छठ घाटांवर गर्दी करू नका

व्हीएसआरएस न्युज पिंपरी पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा धार्मिक सण छठ पूजा साजरी करण्यास अटींसह...

Read more

केदारनाथ मंदिरात विधीवत पूजाअर्चना नंतर मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद

व्हीएसआरएस न्युज दरवर्षी थंडीच्या काळात केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांसाठी बंद करण्यात येतात. या सहा महिन्यांच्या काळात भगवान केदारनाथ यांचा...

Read more

एकाच वेळी सर्वाधिक ९,४१,५५१ दिवे प्रज्वलित करण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड.

व्हीएसआरएस न्युज सूर्यास्त होताच त्रेतायुग अयोध्येत अलौकिक देवत्वाने जिवंत झाला. सीएम योगी यांच्यासह केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री...

Read more

सुंदरकांडचे पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो: लालबाबू गुप्ता

व्हीएसआरएस न्युज चिखली प्रतिनिधी - विश्वश्रीराम सेना मुख्यालय मध्ये सुंदरकांड पठणाचे आयोजन आज रविवारी दि.३१ मासिक सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात...

Read more

दिनेश यादव यांचा वतीने यंदाच्या दिवाळीत ‘घर तिथे किल्ला’ बनवा स्पर्धेचे आयोजन..

व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- ‘चला घरासमोर किल्ला बांधूया, स्वराज्य हिताचे भवितव्य साधूया’ या उक्तीला अनुसरून...

Read more

छठ पूजा कधी आहे? आंघोळ, खरना आणि सूर्यपूजा खाण्याची शुभ वेळ जाणून घ्या

व्हीएसआरएस न्युज छठ पूजा खूप खास आहे. हा उत्सव 4 दिवस चालतो. कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छठ पूजा साजरी केली...

Read more

आषाढ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी देवशयनी एकादशी म्हणजेच, आषाढी एकादशी

व्हीएसआरएस न्युज मुंबई -20 जुलैला यावर्षी मंगळवारी देवशयनी एकादशी आहे. महाराष्ट्रामध्ये  अतिशय उत्साहामध्ये आषाढी एकादशी साजरी केली जाते. या दिवशी...

Read more

यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये,मूर्तीकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मागणी

व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी यंदाच्या गणेशोत्सव दरम्यान गणेशमूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा राज्य सरकारने घालून देऊ नये, अशी मागणी मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव...

Read more

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद राजकीय व्यक्तीकडे देण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध

व्हीएसआरएस न्युज पंढरपूर-श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांची...

Read more

उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय

व्हीएसआरएस न्युज उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्गाचे...

Read more

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाही…

व्हीएसआरएस न्युज पिंपरी- गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा...

Read more

निवडणुका-पोटनिवडणुका होऊ शकतात तर दिंडी पालखी सोहळा का नाही?

व्हीएसआरएस न्युज पिंपरी- करोना प्रादूर्भावामुळे गेल्यावर्षी सर्वच पालखी सोहळ्यांवर शासनाने बंदी घातली होती. राज्यातील प्रमुख मानाच्या नऊ दिंड्या व प्रत्येक...

Read more

आषाढी वारी 336 वा पालखी सोहळा परंपरेप्रमाणे यावर्षी व्हावा,

व्हीएसआरएस न्युज पिंपरी- जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 336 वा पालखी सोहळा परंपरेप्रमाणे यावर्षी व्हावा, अशी मागणी...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या

व्हीएसआरएस न्युज  तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

Read more

मानवाच्या सर्व अर्थाचे कारण असते तो त्याच्या मनातील विषयाचा मोह आणि तो मोह नष्ट करणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी

व्हीएसआरएस न्युज यंदा हजारो वर्षातून येणारा योग्य आला असून याला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशी असे म्हणतात. म्हणजे आज एकादशी आहे. द्वादशीही...

Read more

महाराणा प्रताप जयंती त्यांच्या शौर्याबद्दल कथा

व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी जगभरात 9 मे रोजी महाराणा प्रताप जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म 9 मे 1540 साली मेवाड...

Read more

या वर्षातील दुसरा गुरु पुष्यामृत योग २५ फेब्रुवारी रोजी

व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी जर तुम्हाला एखादी वस्तू लाभदायक ठरावी असे वाटत असेल, तर ती वस्तू गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करावी....

Read more

नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (31 जानेवारी)दोन संकष्टी चतुर्थीचा योग….

व्हीएसआरएस न्युज मुंबई : नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (31 जानेवारी) आहे. जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे....

Read more

दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आज संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा …

व्हीएसआरएस न्युज मुंबई : दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आज संपूर्ण देशात मोठ्या (Makar Sankranti 2021) उत्साहाने साजरा केला जात आहे. ...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist