विश्व

Get News from World in Marathi e newspaper | VSRS News Cover World in Hindi & Marathi | Today World News Live | World News in Marathi

गुगल कडुन डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांना अनोखं अभिवादन

व्हीएसआरएस मराठी न्युज -जपानचे वायरॉलॉजिस्ट डॉ. मिचियाकी ताकाहाशी असं या डॉक्टरांचं नाव. डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचं आज जगभरातील लोक आभार...

Read more

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ओमायक्रॉनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची तिकीटे विक्री न करण्याचा निर्णय

व्हीएसआरएस न्युज 26 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.  यातील पहिला सामना सेंचुरियनमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी...

Read more

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव श्री संजय भट्टाचार्य कुवेतमध्ये दाखल; शार्क पासपोर्ट केंद्राला दिली……भेट

व्हीएसआरएस न्युज कॉन्सुलर, पासपोर्ट आणि व्हिसा सेवा आणि परदेशी भारतीय व्यवहारांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव एच ई श्री संजय भट्टाचार्य...

Read more

पाकने टॉस जिंकला, टीम इंडियाची पहिला फलंदाजी

व्हीएसआरएस न्युज आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावला नाही. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी...

Read more

स्कॉटलंडचा पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर ६ धावांनी विजय

व्हीएसआरएस न्युज बांगलादेशला गट १ च्या पहिल्याच सामन्यात स्कॉटलंडनं पाणी पाजले. ६ बाद ५३ धावसंख्येवरून स्कॉटलंडनं जबरदस्त कमबॅक करून ९...

Read more

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ओमानचा मोठा विजय, पीएनजीला १० विकेट्सने केलं पराभूत

व्हीएसआरएस न्युज टी२० विश्वचषत २०२१ स्पर्धेला युएई आणि ओमान येथे रविवारी (१७ ऑक्टोबर) सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना ओमानमध्ये...

Read more

आयसीसी टी -20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरू

व्हीएसआरएस न्युज आयसीसी टी -20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये सुरू होत आहे. भारत  24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) महान...

Read more

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावलं

व्हीएसआरएस न्युज IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद...

Read more

दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली

व्हीएसआरएस न्युज दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी...

Read more

आयपीएल २०२१ या स्पर्धेतील टॉप फोर टीम निश्चित

व्हीएसआरएस न्युज दुबईः आयपीएल २०२१ या स्पर्धेतील टॉप फोर टीम निश्चित झाल्या. तेरा पैकी पाच आयपीएल जिंकलेली मुंबई इंडियन्सची टीम चौदाव्या...

Read more

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जवर 3 विकेट्सने विजय

व्हीएसआरएस न्युज  या विजयासह दिल्लीच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.  तर, चेन्नईच्या संघाची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे....

Read more

आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव, चेन्नईचा या पॉइंट टेबलमध्ये 14 गुणांसह पहिला क्रमांक

व्हीएसआरएस न्युज चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला. या मोसमात आरसीबीचा हा सलग दुसरा पराभव आहे....

Read more

32 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 2 धावांनी पराभव केला

व्हीएसआरएस न्युज इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 32 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा 2 धावांनी पराभव केला. पंजाब किंग्सला...

Read more

कोलकाताचे बंगळुरुवर नऊ विकेटनी विजय

व्हीएसआरएस न्युज आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना  शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात आला. विराट कोहलीच्या बंगळुरुची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात निराशाजनक झाली....

Read more

पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला.

व्हीएसआरएस न्युज आयपीएल 2021 च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी...

Read more

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात

व्हीएसआरएस न्युज आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या राऊंडला 19 सप्टेंबर म्हणजेच रविवारपासून सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स...

Read more

आयपीएल लढतींना आता प्रेक्षकांची साथ लाभणार

व्हीएसआरएस न्युज आयपीएल लढतींना आता प्रेक्षकांची साथ लाभणार आहे. आयपीएलच्या आयोजन समितीकडून बुधवारी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रेक्षक संख्या...

Read more

India Vs England: मॅन्चेस्टर कसोटी रद्द: इंग्लंडला पाचव्या कसोटीचा विजेता घोषित, मालिका 2-2 ने बरोबरीत

व्हीएसआरएस न्युज India Vs England : भारत आणि इंग्लडमधील पाचव्या कसोटी सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मॅन्चेस्टर...

Read more

टीम इंडियाने यजमान इंग्लंडवर मात करत ओव्हल कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला

व्हीएसआरएस न्युज इंडियाने यजमान इंग्लंडवर मात करत ओव्हल कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी केलेली...

Read more

टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या शेवटच्या दिवशी भारतीय पॅरा-अॅथलीट्सनी आपली उत्कृष्ट कामगिरी

व्हीएसआरएस मराठी न्युज -टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या शेवटच्या दिवशी भारतीय पॅरा-अॅथलीट्सनी आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली. आज भारतासाठी बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत...

Read more

पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज

व्हीएसआरएस न्युज आज सुरु होणारा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लडं यांच्यातील चौथा कसोटी...

Read more

भारताच्या भविना पटेलनं टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला

व्हीएसआरएस न्युज भारताच्या भविना पटेलनं टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलनं रौप्य पदकावर...

Read more

ENGvsIND इंग्लंडकडून भारताचा सपशेल धुव्वा; एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव

व्हीएसआरएस न्युज इंग्लंडने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच्या पहिल्याच सत्रात भारताचा धुव्वा उडवत मालिकेत बरोबरी केली आहे.  भारतीय संघाचा तिसऱ्या दिवसातील...

Read more

काबूल आत्मघातकी हल्लात ९० जण ठार तर २०० जखमी.

व्हीएसआरएस न्युज अफगाणिस्ताण: काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये ९० जण ठार झाले असून २०० जखमी झाले आहे. एक आत्मघातकी हल्ला...

Read more

लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी मात

व्हीएसआरएस न्युज INDvsENG 2nd Test : लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी मात केली आहे. मोहम्मद शमी, केएल...

Read more

आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा संघ 13 ऑगस्टला दुबईला रवाना होऊ शकतो

व्हीएसआरएस न्युज आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा संघ 13 ऑगस्टला दुबईला रवाना होऊ शकतो. त्याआधी, संघाचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या...

Read more

आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

व्हीएसआरएस न्युज येत्या ऑक्‍टोबरमध्ये अमिरातीत ही स्पर्धा होणार असून त्यासाठी या महिना अखेरपर्यंत सर्व सहभागी देशांचे संघ जाहीर करण्यात येतील....

Read more

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय

व्हीएसआरएस न्युज नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत...

Read more

भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत सेमीफायनलमध्ये प्रवेश

व्हीएसआरएस न्युज भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनलमध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मान दाखवलं. प्री क्वार्टरमध्ये अटीतटीच्या सामन्यात...

Read more

57 किलो वजनी गटात भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावार नाव कोरलं

व्हीएसआरएस न्युज 57 किलो वजनी गटात भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावार नाव कोरलं आहे. दोन वेळचा विश्वविजेता रशियाच्या...

Read more

41 वर्षांनंतर हॉकीमधील पदकाचं स्वप्न साकार, जर्मनीला पराभूत करत कांस्य पदक

व्हीएसआरएस न्युज तब्बल 41 वर्षांनंतर भारताची हॉकीमधली पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. भारतीय पुरुष संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत...

Read more

Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य पदकासाठी, तर रवि दाहिया सुवर्णपदकासाठी मैदानात;

व्हीएसआरएस न्युज आजचा दिवस अत्यंत खास असणार आहे. कारण आज पहिलवान रवि दाहिया सुवर्णपदक, तर भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्य...

Read more

पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव १८३ धावांवर संपुष्टात

व्हीएसआरएस न्युज  इंग्लंड विरुद्ध भारत संघात बुधवारपासून (४ ऑगस्ट) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज...

Read more

कांस्य पदकाची मानकरी लव्हलिना बोरगोहाईंला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावा लागला..

व्हीएसआरएस न्युज लव्हलिना बोरगोहाईंचा पराभव झाला असला, तरी पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेक कांस्य पदकाची कमाई करत तिनं मोठी कामगिरी केली आहे....

Read more

भारतीय कुस्तीपटू रवी कुमार अंतिम फेरीत

व्हीएसआरएस न्युज भारतीय कुस्तीपटू रवी कुमारने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटात अंतिम फेरी गाठली....

Read more

आसामच्या 23 वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिन बोर्गोहेनने (69 किलो) टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई

व्हीएसआरएस न्युज आसामच्या 23 वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिन बोर्गोहेनने (69 किलो) टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.  तुर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिच्याशी...

Read more

भारतीय शटलर पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला

व्हीएसआरएस न्युज भारतीय शटलर पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. कांस्यपदकासाठी खेळलेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या हे बिंग जिओचा...

Read more

आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा ४ विकेट्सने विजय

व्हीएसआरएस न्युज श्रीलंका विरुद्ध भारत संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळला गेला.  आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने...

Read more

कृणाल पांड्याला काेराेनाची लागण, दुसरा टी-२० सामना पुढे ढकलला.

व्हीएसआरएस न्युजश्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारताचा अष्टपैलू कृणाल पांड्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे...

Read more

प्रिया मलिकने बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदक जिंकल..

व्हीएसआरएस न्युज जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे...

Read more

टोकयो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं इतिहास रचला

व्हीएसआरएस न्युज टोकयो ऑलिम्पिकमध्ये  वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं  इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले...

Read more

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडविरुद्ध 3-2 असा शानदार विजय

व्हीएसआरएस न्युज भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयासह सुरुवात केली. सामना जिंकण्यासाठी हरमनप्रीत सिंग आणि श्रीजेश यांचे विशेष योगदान...

Read more

स्कायडायव्हिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या विमानाचा स्विडनमधील ओरेब्रोच्या बाहेर विमानतळावर अपघात

व्हीएसआरएस न्युज स्कायडायव्हिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या विमानाचा स्विडनमधील ओरेब्रोच्या बाहेर विमानतळावर अपघात झाला असून त्यात नऊ जण ठार झाले. स्वीडनच्याओरेब्रोच्या...

Read more

न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला

व्हीएसआरएस न्युज भारत आणि न्युझीलंडमधील अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताला पराभूत करत कसोटी क्रिकेटचा पहिल्या विश्वचषक आपल्या नावावर करत इतिहास रचला...

Read more

पुढील महिन्यात होणार्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार

व्हीएसआरएस न्युज पुढील महिन्यात होणार्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. हॉकी इंडियाने सोमवारी ही...

Read more

या वर्षीही परदेशी नागरिकांसाठी हज यात्रेला परवानगी नाही..

व्हीएसआरएस न्युज सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार फक्त सौदी अरेबियाच्या 60 हजार भाविकांना हज यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे. या 60...

Read more

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित

व्हीएसआरएस न्युज ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर झालेला यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. न्यूझीलंडने इंग्लंडला 273...

Read more

दक्षिण आफ्रिका यांच्यात सप्टेंबरमध्ये होणारी टी-20 सामन्यांची मालिका अखेर रद्द

व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर ही मालिका होणार होती. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यासाठी विंडो मिळावी, यासाठीच हा...

Read more

मेहुल चोक्सी याला डॉमिनिका या देशात स्थानिक पोलिसांच्या क्राइम ब्रँचने केली अटक

व्हीएसआरएस न्युज नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोन हिरे व्यापाऱ्यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज...

Read more
Page 1 of 2 1 2
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist