व्हीएसआरएस न्युज निगडी- ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते सुर्यकांत मुथियान यांच्या ७५ वाढदिवसाच्या निमित्त ७५ वृक्षारोपण आज मंगळवार रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, निगडी प्राधिकरण भूषण, श्री सूर्यकांत मुथीयान काकांचा 75 व्या जन्मदिनी 75 वनौषधींची लागवड आज, संत ज्ञानेश्र्वर उद्यान सेक्टर 28 येथे करण्यात आली.
त्या वेळी नगरसेवक अमित गावडे मा उपमहापौर शैलजा मोरे, डॉ अनिरुद्ध टोणगांवकर आदी प्रमुख नागरिकांचे उपस्थित प्राधिकरण येथे कोरोना व पूरग्रस्त परिस्थिती असल्याने साध्या पद्धतीने पार पाडण्यात आला.
प्राधिकरण येथील श्री.सूर्यकांत मोथीयान (काका) यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ वनऔषधी वनस्पतींच्या झाडाचे रोपण आज संत ज्ञानेश्वर उद्यान सेक्टर नंबर २८ मध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य हिरामण भुजबळ यांनी केले होते, यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका शैलाजाताई मोरे, नगरसेविका, शालिनीताई बाबर, सलीम शिकलगार, राजेंद्र बाबर, अमोल देशपांडे, पिंपरी-चिंचवड सिनियर सिटीझन फोरमचे तुषार शिंदे, जेष्ठ नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post