व्हीएसआरएस न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड समाजवादी पार्टी शहर शाखेतर्फे अध्यक्ष श्री रफिक भाई कुरेशी यांचा वाढदिवस निमित्त उस्मानिया गणी रजी अल्लाह ताला नहु पिंपरी लिंक रोड दफन भूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला.
उपस्थित कार्यकर्ते पिंपरी-चिंचवड युवक अध्यक्ष साजिद शेख प्रवक्ता नरेंद्र पवार. चिंचवड विधान सभा अध्यक्ष रवी यादव. संघटक रवींद्र यादव. उपाध्यक्ष बी डी यादव. शहर उपाध्यक्ष राजकुमार. ब्रिजेश यादव. मस्तान कुरेशी अहमद कुरेशी. विकास वाघमारे व तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post