व्हीएसआरएस न्युज पिंपरी शहरात पावसाची जोरदार हजेरी लावली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन 48 तासात त्याची तीव्रता वाढणार आहे.
Discussion about this post