व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरात सलग चौथ्या दिवशी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागला.
थंडी जाऊन उन्हाळ्याची चाहून लागत असतानाच गेल्या काही दिवसांपासून अचानकच वातावरणात बदल होऊ लागले होते.
वाऱ्यासह पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे हा अंदाज खरा ठरेल, असे वाटत नव्हते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि शहरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच बरेच भागात लाईट सुद्धा गेली आहे.
Discussion about this post