व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील २३८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज बुधवारी नोंद.
कोरोनामुळे आजपर्यंत शहरातील ४६२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील ३६४६८३ जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1350सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील १२९७ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
Discussion about this post