व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -शहरात 408 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 361 जणांना होम विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 47 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
शहरात आज पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 5 हजार 88 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 34 लाख 24 हजार 746 जणांनी लस घेतली आहे.
तर आजपर्यंत 3 लाख 54 हजार 454 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज ०१ रुग्णाचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 620 रुग्णांचा अत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
Discussion about this post