व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –कोरोनाचे रवीवारी (दि.18)दिवसभरात 61 बाधित रुग्ण आढळले.
आज दिवसभरात 292 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 10 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, 403 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे.
आज दिवसभरात 968 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 71हजार60 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 66 हजार 749 रुग्ण बरे झाले.
Discussion about this post