व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फुफ्फुसाचे बिलबोर्ड (वायू गुणवत्ता दर्शक फलक) बसविण्यात येणार आहे. हवेतील प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी आणि हवेची दैनंदिन प्रदूषण पातळीसाठी महापालिका व परिसर संरक्षण संवर्धन संस्था यांच्यातर्फे ६ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत तो बसविण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बिलबोर्ड बसविण्यात येणार आहे. त्यावर हवेच्या दैनंदिन गुणवत्तेविषयी आकडेवारी दर्शविण्यात येणार आहे.
Discussion about this post