व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी यांच्यातर्फे चिंचवड येथील विद्यार्थ्यांना हृदयविकार, विजेचा झटका, अपघात अशा आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे, याबाबत प्रशिक्षण दिले.
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतले हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे.
आपल्याला आपल्या शाळेत/कॉलेज/सोसायटी/ कंपनीमध्ये मध्ये अश्या पद्धतीचे जनजागृती कार्यक्रम घेण्यासाठी आजच आपली नावनोंदणी करा. https://bit.ly/CPRWorkshopReg
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतले हृदयविकाराच्या झटक्यातून बचावाचे धडे.
Discussion about this post