व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –टोणगांवकर हास्पिटल मध्ये ९३ वर्षीय एन बी बोत्रे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त सत्कारार्थी उत्सव मूर्तींना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी टोणगांवकर हास्पिटल चे संचालक डॉ अनिरुद्ध टोणगांवकर सौ डॉ दिपाली टोणगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक यांची अडचणी व समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही दिली.
Discussion about this post