व्हीएसआरएस मराठी न्युज –
प्रसन्न मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट व एच व्ही देसाई नेत्रपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.
मोफत डोळ्यांचे ऑपरेशन शिबीर
या शिबिरात मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू ऑपरेशन, चष्मे वाटप होणार असून दिनांक २७/०५/२०२२ ते ३०/०५/२०२२ या कालावधीत संपन्न होणार असून गरजुंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
अधिक माहितीसाठी संपर्क ;- शेखर चिंचवडे यांचे जनसंपर्क कार्यालय, वृंदावन कॉलनी, गणेश सहकारी बँकेच्या मागे, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडे नगर, चिंचवड, पुणे
फोन :- ९९२१२५०१२३ / ९७६३४७०१२३ /९७६३६८०१२३*
गरजूंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post