व्हीएसआरएस मराठी न्युज चिंचवड चिंचवड – दि- ३० जुलै २२ (शनिवार):- लाेकनेते आझमभाई पानसरे यांचे सुपुत्र युवा नेते निहाल पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथे १ आँगष्टला भव्य माेफत आराेग्य तपासनी शिबीराचे आयाेजन करण्यात आले आहे. पानसरे परिवार आधीपासूनच समाजकार्यात अग्रेसर आहे.
चिंचवड येथील इंदिरा नगर वसाहत डबल ट्री हाँटेलच्या मागे (माेहननगर) येथे या शिबीराचे आयाेजन करण्यात आले आहे.
शिबिराची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे
होमिओपॅथिक उपचार व औषधे डोळे तपासणी, चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
तज्ञ डॉ. धनश्री रत्नपारखी कान, नाक, घसा तपासणी व औषधे तज्ञ डॉ. अमृता आंबेकर सिध्ध
रक्तातील साखर तपासणी
सांधेदुखीवर मोफत फिजिओथेरेपी उपचार.
या आराेग्य शिबीराचा जास्तीत जास्त लाेकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post