व्हीएसआरएस मराठी न्युज चिंचवड -सोमवार, 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे सकाळी आकरा वाजता लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड पुणे येथे रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या मार्फत स्तनांच्या कॅन्सर ची पुर्व तपासणी मशीन हस्तांतरित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महिलांना मध्ये स्तनांच्या कॅन्सर चे वाढते प्रमाण लक्षात घेता या प्रकल्पाच्या माध्यमातून पुर्व तपासणी व जनजागृती करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड पुणे चे विश्वस्त डॉ व्हि. जी. वैद्य. डॉ. विशाल क्षीरसागर (सी. ई. ओ.) श्रीनिवास पत्तार (डायरेक्टर लोकमान्य मेडिकल रिसर्च सेंटर चिंचवड) डॉ. बीना राजन तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज चे अध्यक्षा नमिता नाईक विवेक कुलकर्णी (प्रोजेक्ट हेड) नितीन नाईक अदिंची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
Discussion about this post