व्हीएसआरएस मराठी न्युज -सामान्य माणसाला आजारांबद्दल जीवनशैलीत बदल करण्याबद्दल आणि त्यांना भेडसावणाऱ्या सध्याच्या वैद्यकीय समस्यांबद्दल देखील माहिती द्यावी. 7 एप्रिल 2023 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त IMA हा दिवस “समर्पण दिवस” म्हणून पाळणार आहे आणि या वर्षीची थीम “सर्वांसाठी आरोग्य” ही आहे.
7 एप्रिल, WHO दिवस
आरोग्य सर्वांकरिता.
मित्रानो 7 एप्रिल हा WHO दिवस आहे. आणी या वर्षी WHO च्या 75 वर्षपूर्ती निमित्त IMA
PCB हा दिवस
समर्पण दिवस म्हणून साजरा करीत आहोत व या वर्षाचा संकल्प आहे
सर्वांकरीता आरोग्य.याचे औचित्य साधून IMAPCB व PCMC Runners group च्या संयुक्त विद्यमाने Walkathon चे आयोजन करण्यात आले आहे.
दि 7 एप्रिल 2023, शुक्रवार
वेळ… सकाळी 6.वा,
सुरुवात… गणेश तलाव, प्राधिकरण ते दुर्गा टेकडी आणी परत येणार आहे. सर्वांनी वाकेथान मध्ये सहभागी व्हावा असे आवाहन डॉ टोणगांवकर यांनी कैले आहे.
डॉ सुशील मुथियान
अध्यक्ष IMA PCB
डॉ अनिरुध्द टोणगावकर
सचिव IMA PCB
Discussion about this post