व्हीएसआरएस मराठी न्युज –महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक इन्कोव्हॅक लसीचे डोस देण्यात येणार आहेत. 8 ते 15 मे या कालावधीत प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज 20 लसींचे डोस दिले जाणार आहे.
दरम्यान, दर रविवारी मात्र सुटीनिमित्त सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.
हभप प्रभाकर कुटे स्मृती रुग्णालय (आकुर्डी), क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय (चिंचवड), नवीन थेरगाव रुग्णालय (थेरगाव), यमुनानगर रुग्णालय (यमुनानगर), नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी), अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा (सांगवी), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय
Discussion about this post