व्हीएसआरएस मराठी न्युज -तंबाखू नियंत्रण आणि कर्करोग प्रतिबंध समिती तर्फे मॅरेथॉन
28 मे रोजी बरोबर पहाटे ५.३० वाजता सकाळी सुरु होईल. यात सहभागी होणारे नागरिक २१ किलोमीटर धावू शकणार आहेत.
तंबाखू नियंत्रण आणि कर्करोग प्रतिबंध समिती
च्या प्रसंगी जागतिक तंबाखू विरोधी दिन 2023
हा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे. सुमारे चारशे ते पाचशे नागरिक यात सहभागी होतील, असा अंदाज आहे.
सायक्लोथॉन-२० किमी आणि ५० किमी मॅरेथॉन-५ किमी, १० किमी आणि २१ किमी तंबाखूविरोधी जनजागृतीसाठी २८ मे २०२३ (रविवार) रोजी सकाळी ५.३० वाजता लाईफ पॉइंट हॉस्पिटल, वाकड येथून चालु होईल असे आयोजक कडुन सांगितले आहे.
या स्पर्धेच्या ऑनलाईन नोंदणीचे उद्घाटन डॉ सुशिल मुथियान,डॉ रविंद्र कुटे, डॉ राजु वरयानी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
Discussion about this post