व्हीएसआरएस मराठी न्युज काळभोर – पिरामल स्वास्थसंस्था यांच्या वतिनेकाळभोर नगर येथे गुरुवार दि.२४ नोव्हेंबर २०२२ रोज़ी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
सकाळी 10 ते दुपारी 2 वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये ब्लड प्रेशर चेकअप, रँडम ब्लड शुगर चेकअप, जनरल चेकअप, वायटल्स चेकअप, ईसीजीद्वारे चेकअप, याबाबत मोफत तपासणी होऊन औषधोपचार केले जातील. परिसरातील गरजूंनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केले आहे.
स्थळ : जनसंपर्क कार्यालय सीता निवास बिल्डिंग काळभोर नगर चिंचवड़ पुणे – १९
रविवारी (ता.
Discussion about this post