व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना हैदराबाद येथील बायोलॉजिकल इव्हान्स कंपनीने तयार केलेली कॉरबीवॅक्स ही लस देण्यात येणार आहे.
कॉरबीवॅक्स ही लस शासनाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर साठ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना देखील प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
आज आकुर्डी नगरपालिका येथील हास्पिटल मध्ये कॉरबीवॅक्स लस देण्यात आली.त्यावेळी
डॉ. होळगर , राहुल फरांदे शाहीत खान, जगताप, डॉ बारेकर, डॉ सुनिता इंजिनियर आदी हास्पिटल स्टाफ उपस्थित होते. आज जवळपास 20 मुलांना लसीकरण करण्यात आले.
Discussion about this post