व्हीएसआरएस न्युज पुणे : गोड, आंबट, खारट, तिखट, तुरट अशा सर्व चवींनी युक्त नानाविध प्रकारची फळे, नमकीन पदार्थ, खाद्यपदार्थ आणि मिठाई अशा ५०० हून अधिक मिष्टान्नांचा महाभोग अन्नकोटाच्या माध्यमातून दगडूशेठ गणपतीसमोर मांडण्यात आला.
मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत तब्बल २५ हजार पणत्यांनी सजलेल्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
Discussion about this post