व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा श्रद्धास्थान ” *हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* ” यांच्या 97 व्या जयंतनिमित्त पुणे जिल्हा समन्वयक शिवसेना श्री राहुल भोसले यांच्या वतीने आणि मोरेवस्ती शाखा साने चौक चिखली येथे असंख्य शिवसैनिकांसमवेत अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन
युवकांचे आशास्थान आणि शिवसेना पक्षाचा निष्ठावंत शिवसैनिक…शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक श्री.राहुल सर्जेराव (आबा) भोसले आणि शिवसेना शाखा मोरेवस्ती,जाणता राजा प्रतिष्ठान, राहुल भोसले युथ फाऊंडेशन,सर्व आजी-माझी पदाधिकारी व मित्र परिवार.
यावेळी उपस्थित मान्यवर
शहरसंघटक युवराज कोकाटे, रावसाहेब थोरात,विभाग प्रमुख सतीश डीसले, उपविभाग प्रमुख संजय गाढवे, दादाराव ठाकरे,शाखा प्रमुख – विजय शिवपुजे, अशोक गायकवाड,आनंद हिंगे,हरिभाऊ लोहकरे, अंनत मते,सुखदेव देवकर, गोविंद गोरडे,घनशाम सूर्यवंशी, युवासेनेचे,सागर लोखंडे,ऋषी सुर्वे,प्रसाद डांगे,ऋतिक बारवकर, आजी माजी आदी उपस्थित होते.
Discussion about this post