व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरात 14 जलतरण तलाव आहेत. खेळाडूंसाठी स्वतंत्र प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे. या तलावांचा खर्च अधिक असल्याने खर्च कमी करुन महापालिकेला उत्पन्न मिळाले. त्यादृष्टीने आरएफपी करुन सात तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहेत.
या मध्ये कासारवाडी, पिंपरीवाघेरे, यमुनानगर, निगडी, पिंपळेगुरव, वडमुखवाडी च-होली आणि नेहरुनगर येथील असे सात जलतरण तलाव पीपीपी तत्वावर चालविण्यास दिले जाणार आहेत.
Discussion about this post