व्हीएसआरएस मराठी न्युज प्राधीकरण-डॉ. जगदिश ढेकणे यांच्या मातोश्री पुष्पालता ढेकणे (९२) यांचे आज निधन झाले.
पुष्पालता यांच्या पश्चात डॉ. जगदिश ढेकणे , त्यांचे दोन बंधु नंदकुमार ढेकणे, दिपक ढेकणे असा परिवार आहे.
निगडी अमरधाम येथे आज पार्थिवाचे अंतिम संस्कार करण्यात आले.
Discussion about this post