व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-सुप्रसिद्ध समाज सेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ हेअरी सेल ल्युकेमीया ब्लड कॅन्सरचे निदान झाले. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरूयत.
प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या 10 दिवसांपासून खूप ताप आहे.
पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू आहेत. येत्या 2 किंवा 3 आठवड्यांनंतर, शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगाचा उपचार सुरू होऊ शकतो.
Discussion about this post