व्हीएसआरएस मराठी न्युज -🌹 होलार समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र,दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बहुसंख्येने समाज बंधू भगिनींनी सहभाग घेतला अधिकाधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.
हे शिबिर जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते
डॉ.प्रकाश जावीर सर व त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर्स तसेच सौ.उज्वला आयवळे मॅडम तसेच कांबळे मॅडम यांनी विशेष सहकार्य केले. दत्त मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व दिवंगत महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठानचे
श्री इंगवले सर व माजी नगरसेवक श्री दत्ता पवळे यांचे विशेष सहकार्य लाभले दत्त मंदिर चे पुजारी श्री जंगम यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले हे शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्थेचे सल्लागार श्री सुभाष जावीर सर व उपाध्यक्ष श्री अर्जुन पारसे व संस्थेचे सचिव श्री राजेन्द्र गेजगे सर यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच संस्थेचे खजिनदार श्री दिलीप गुळीग व संघटक श्री सचिन केंगार साहेब – मार्गदर्शक श्री राजाराम आयवळे – संस्थेचे पिंपरी चिंचवड शहर प्रमुख श्री सुनिल करडे यांनी विशेष परिश्रम घेतले.व सचिन आयवळे यांचे ही सहकार्य लाभले ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला या साठी पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडीच्या सर्व प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला श्री बिरलिंगे यांनी स्वस्त दरात नाष्टा देऊन संस्थेला सहकार्य केले.
Discussion about this post