व्हीएसआरएस मराठी न्युज प्राधिरण-सिद्धगिरी रिक्षा स्टॅन्ड प्राधिकरण निगडी येथे 26-9-2022 रोजी
उदघाटन झाले.
कार्येक्रमास प्रमुख पाहुणे मा. आझाम भाई पानसरे,मा अनुप मोरे तसेच कैलास कुटे यांनी आपली उपस्थिती राहिले. उद्घाटण प्रसंगी बगतोय रिक्षावाला फोरम .डॉ. केशव सर नाना क्षीरसागर यांनी सभासद यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम उपस्थिती श्रीरंग करजगीकर, आंगद मुगळे, अल्पेश चौधरी, अजित शेरे, विनोद पवार, प्रशांत बिराजदार, कैलास कसबे, आनंद बनकर, अंकुश कदम, शाम जोशी,
दत्ता जगताप, विठ्ठल राऊत, दिलिप जाधव, तात्यासो दबडे, विक्रांत इंदलकर, संतोष मोरे,
संतोष उबाळे, सोमनाथ म्हस्के उपस्थितीत राहिले.
Discussion about this post