व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव विश्व श्रीराम सेना अध्यक्ष डॉ लालबाबु गुप्ता व इत्यादी मान्यवर उपस्थित नविन कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
त्यावेळीअध्यक्ष दादाराव आढाव, वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, उपाध्यक्ष महेश मंगवडे, संजय बोरा, सरचिटणीस सुनील कांबळे, चिटणीस श्रध्दा कोतावडेकर / कामथे, कोषाध्यक्ष- जितेंद्र गवळी, कार्यकारणी सदस्य सायली कुलकणी, विनोद लोंढे,
कलींदर शेख, संतोष जराड, विश्वास शिंदे, सदानंद रानडे, अमोल डांबळे, मनीषा प्रधान, श्रद्धा प्रभुणे, प्रितम शहा, गणेश शिंदे, मुकुंद कदम, अतुल वैराट, मोहन दुबे,अक्रम शेख, सुहास आढाव या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे. नरेश नातू, यशवंत नामदे, विकास चौधरी इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब गोरे यांनी केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक अक्षय मोरे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.
Discussion about this post