व्हीएसआरएस मराठी न्युज -गेल्या दोन वर्षात शिक्षणात खंड पडला होता. त्यानंतर आता शाळा नियमित सुरू झाल्या आहे.
श्री. संदीप वाघेरे युवा मंच आयोजित प्रभाग क्रमांक 30 व पिंपरी परिसर येथील गरजू विद्यार्थ्यासाठी मोफत शालेय वस्तू ( वह्या, कंपास ) वाटप करण्यात येणार आहे. नाव नोंदणी १ ऑगस्ट २०२२ ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत जनसंपर्क कार्यालय येथे सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहील.
तरी पालकांनी व विद्यार्थी सदर योजनेचा लाभ घ्यावा अस आवाहन नगरसेवक वाघेरे यांनी केले आहे.
संदिप वाघेरे यांच्या या समाजिक उपक्रम बद्दल परीसरातील नागरिकांना कडून त्याचे कौतुक होत आहे.
Discussion about this post