व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – चिंचवड येथील एस. के. एफ. हॉल मध्ये पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी आढावा बैठक पार पडली.
या आढावा बैठकीस अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सहप्रभारी मा. सोनलजी पटेल व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा प्रभारी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी मा. श्री. संजयजी राठोड यांच्या उपस्थितीत पार पडली.
सदर आढावा बैठकीत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सहप्रभारी मा. सोनलजी पटेल व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा प्रभारी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटी मा. श्री. संजयजी राठोड यांच्या उपस्थितीत तसेच शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली अखिल वाल्मिकी समाज संस्था – महाराष्ट्र राज्य यांचे प्रदेशाध्यक्ष श्री मोहन बिडलान व पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी पदाधिकारी रणजीत टाक, धनपत बहनपाल, नरेंद्र टाक, रोहिदास वाल्मिकी, सदस्य शेखर बेलपत्थर, दिनेश वाल्मिकी, प्रवीण पिवाल, अरुण ढिंगिया, सुखपाल घलोत, परमजितसिंह बिडलान, पुरण पारचा आदिसह इतर सभासदांनी पक्षात प्रवेश केला.
Discussion about this post