व्हीएसआरएस मराठी न्युज -राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्यावतीने पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाटा, कासारवाडी येथे ०१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जाहिर निषेध करण्यात आला.
कामगारांचे खच्चीकरण करणाऱया केंद्राच्या फोर लेबर कोड बिलाचा निषेध करून ते मागे घेण्याची याप्रसंगी मागणी करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने कामगारविरोधी औद्योगिक धोरण राबविण्याचे जे पाऊल उचलले आहे त्याचाही यावेळी निषेध करण्यात आले.
Discussion about this post