व्हीएसआरएस मराठी न्युज -आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व आयु. राजेश गवई यांची काँग्रेस पक्षात घरवापसी मा आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रवेश.
मध्यंतरीच्या काळात राजेश गवई यांनी काही कारणास्तव काँग्रेसला साेडचिठ्ठी देवुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला हाेता. मुळात नसनसात काँग्रेस विचारसरणी असल्यामुळे तिथे ते फार काळ रमु शकले नाही. आज अखेर काँग्रेसचे नेते अ. भा. काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव मा. श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या हस्ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Discussion about this post