व्हीएसआरएस मराठी न्युज –पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये तुर्तास वाढ केली आहे.
मात्र, जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. त्याच दिवशी राऊतांना जामीन मिळणार की नाही याचा फैसला होणार आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती.
9 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. कोर्टाने आदेश राखून ठेवला आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे.
Discussion about this post