व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने माहे ऑक्टोबर २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या २९ अधिकारी, कर्मचा-यांचा मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
All Rights Reserved By VSRSNEWS
Discussion about this post