व्हीएसआरएस मराठी न्युज –चिखलीतील कुदळवाडी येथील भंगाराच्या गोदामाला (रविवारी) पहाटे अचानक आग लागली. यामध्ये भंगारचे सर्व साहित्य जळाले असल्याची माहिती समोर आली आहे.
माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पिंपरीच्या मुख्य केंद्रासह चिखली, तळवडे, भोसरी आदी उपकेंद्राच्या सात तर एमआयडीसी व इतर अशा पाच अशा एकूण 12गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत.
Discussion about this post