व्हीएसआरएस मराठी न्युज –शहराच्या विविध भागातील 106 नवीन कोरोना बाधित तर, कोरोनामुक्त झालेल्या 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
615 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 600 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या दिवसाला ४ हजार कोरोना रुग्ण (Corona patients) आढळत आहेत. त्यामुळे मास्क (Mask) घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आले कोविडविषयक सादरीकरण आले, त्यावेळी ते बोलत होते.
Discussion about this post