व्हीएसआरएस न्युज कमी कालावधीत अत्यंत लोकप्रिय झालेली प्रो कबड्डी लीग तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे.
स्पर्धेला येत्या 22 डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरुवात होणार आहे.
करोनाबाबतच्या नियमांचे पालन करून बायोबबलच्या नियमांनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. यंदा या स्पर्धेत 12 संघ सहभागी होत असून गेल्या ऑगस्टमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
Discussion about this post