व्हीएसआरएस न्युज पिंपरी रांची येथील गणपतराय इनडोअर स्टेडियम मध्ये दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी येथे पार पडलेल्या १५ वर्षा खालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रगती विनोद गायकवाड हिला स्वर्णपदक संपादन केले.
५४किलो वजन गटात राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत तिने हे यश संपादन केले .या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
घरकुल येथे राहणारी सर्व सामन्य कुटुंबातील
अभिमान पिंपरी चिंचवडचा राष्ट्रीय खेळाडू महिला पैलवान
दिनांक १५ ते १७ डिसेंबर २०२१ रोजी ” रांची ( झारखंड ) “येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये , भारत देशात ५४ किलो वजनगटात मिळविले सुवर्णपदक त्या निमित्त सत्कार करताना नगसेविका निर्मलाताई गायकवाड व स्वी सदस्य दिनेश यादव द्वारा करण्यात आले.
Discussion about this post