व्हीएसआरएस मराठी न्युज –
भारतीय टीम आज न्यूझीलंड विरुद्ध दुसरा टी 20 सामना खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मॅचवर सुद्धा पावसाचा प्रभाव दिसू शकतो. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑलराऊंडर हार्दिक पंड्याकडे टीमच नेतृत्व आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत उपकर्णधार आहे.
भारत: हार्दिक पंड्या (कॅप्टन), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
न्यूजीलंड: केन विलियमसन (कॅप्टन), डेवॉन कॉनवे, फिन एलेन, ग्लेन फिलिप्स, डेवन सिनवे, डेरिल मिचेल, एडम मिल्ने, मायकल ब्रेसवेल, ईश सोढ़ी, मिशेल सँटनर, लॉकी फर्ग्यूसन, टिम साऊदी, ब्लेयर टिकनर
Discussion about this post