व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
शर्यतीच्या या ११ व्या आवृत्तीत, १० किमी, ५ किमी आणि कॉर्पोरेट ५ किमी शर्यतीचा समावेश आहे तसेच महिलांसाठी आणि ४५ वर्षावरील वयोगटांसाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत.
- यावर्षी ३ किमीची रोटरी चॅरिटी रन आहे, ज्यामध्ये रोटरी डीस्ट्रीक ३१३१ मधील १४१ क्लबमधील रोटेरियन सहभागी होणार आहेत. या शर्यतीत आघाडीचे प्रमुख डीस्ट्रीक गवर्नर डॉ. अनिल परमार व डीस्ट्रीक फस्ट लेडी डॉ. हेमा परमार हे प्रमुख पाहुणे असतील. प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांची या स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
- स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व उपक्रमाच्या अधिक
माहितीसाठी www.runathon.org.in या
संकेतस्थळाला भेट द्यावी.
• स्थळ, वेळ आणि तारीख: महापौर बंगला प्लॉट, भेळ चौक जवळ, निगडी, २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ५.४५ वाजता
Discussion about this post