व्हीएसआरएस मराठी न्युज -अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियमवर तब्बल 6 हजार पोलिस तैन्यात करण्यात आले आहेत. अर्धा तास आधी म्हणजे 7.30 वाजता नाणेफेक होईल, आणि अंतिम सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे.
आयपीएलच्या फायनल सामन्याआधी समारोप कार्यक्रम आयोजत केले जाणार आहे. 29 मेला क्लोजिंग समारोप सायंकाळी साडेसाहा वाजता सुरु होणार असून हा कार्यक्रम 50 मिनिटांपर्यंत रंगणार आहे. यावेळी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचा उपस्थित असणार आहे. यासाठी जोरदार तयारीही सुरू आहे. 29 मेला होणाऱ्या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमीही खूप आतुरतेने अंतिम सामन्याची वाट पाहत आहेत.
Discussion about this post