Tag: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्राणीसंग्रहालय वन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश

व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय यातील ३६ प्राण्यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी नगरविकास विभागाच्या प्रधान ...

Read more

शहरातील नागरीकांचे शिवसेनेत इनकमिंग सुरूच

व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.यांच्या प्रेरणेने व मावळचे लोकप्रिय महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हाप्रमुख ...

Read more

दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्यात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मोठ्या प्रमाणात रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. अनेकदा राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ...

Read more

राज्यात आजपासून महिनाभर सेवा महिना

व्हीएसआरएस मराठी न्युज -१७ सप्टेंबर  ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सेवा महिना राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून ...

Read more

H3N2 Virus च्या प्रादुर्भावावर यंत्रणा अलर्ट मोडवर; आरोग्यमंत्र्यांचे जनतेला महत्वाचं आवाहन

मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) |  देशात H3N2 या इन्फ्लूएंझा विषाणुचे रूग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रातही या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे ...

Read more

मिळकतकराच्या ४० टक्के सवलतीसंदर्भात बैठक

पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | मिळकतकरात वर्षानुवर्षे मिळणारी ४० टक्क्यांची सवलत कायम ठेवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...

Read more

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे

मुंबई |  (व्हीएसआरएस न्यूज) | राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. पुढील वर्षभरासाठीच्या आर्थिक नियोजनासाठी ...

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला अनोखं गिफ्ट

मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जनतेला अनोखं गिफ्ट देण्यात आलं आहे. राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, ...

Read more

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नातं आदर्श ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई |  (व्हीएसआरएस न्यूज) | भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार ...

Read more

भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देहू | (व्हीएसआरएस न्यूज) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात सुरू ...

Read more

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” गीताला महाराष्ट्र राज्यगीताचा दर्जा

मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन ...

Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

मुंबई |(व्हीएसआरएस न्यूज) | महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय ...

Read more

प्रभाग रचना बदलणं म्हणजे लोकशाहीची पायमल्ली; प्रशांत जगताप

व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्यातील 24 महापालिकांच्या प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश राज्य सरकारने  महापालिका आयुक्तांना दिले आहेत. राज्य सरकारने तडकाफडकी ...

Read more
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Welcome Back!

Login to your account below

Create New Account!

Fill the forms below to register

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist