व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – कोरोना संसर्ग झालेले ३६ रुग्ण शनिवारी (ता. ५) शहरात आढळले. आज ७५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत तीन लाख ५८ हजार ८६० जणांना कोरोना संसर्ग झाला आहे.
आजपर्यंत तीन लाख ५४ हजार ७३३ जण बरे झाले आहेत. चार हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३२ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. २०३ जण गृहविलगीकरणात आहेत.
एकूण २३५ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत ३४ लाख ३८ हजार ५०८ जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. आज १७२ घरांतील ७२१ नागरिकांची तपासणी केली. सध्या १० मेजर व ६४१ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत.
Discussion about this post