व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर आणि जयवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भोईरनगर चिंचवड येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविले आले.
१८० विद्यार्थ्यांनी शाडुमातीचाच गणपती बसऊन पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला डॉ मोहन गायकवाड व शब्बीर मुजावर यांनी माहिती दिली ,यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ वंदाना सावंत शिक्षिका शबाना सय्यद,जयश्री मोरे,वंदना कोरपे,बसवेश्वार औरादे,जयश्री कोकणे उपस्थित होते.
Discussion about this post